Ashutosh Rana and Renuka Shahane : मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेते आशुतोष राणा हे लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. त्या दोघांनी २००१ मध्ये लग्न केलं. नुकतेच एका मुलाखतीत रेणुका शहाणेने राणाजींनी मला कविता ऐकवून प्रपोझ केल्याचं सांगितलं. ...
चित्रपती डॉ. व्ही. शांताराम ज्यांनी मराठी आणि हिंदीमधील ९२ चित्रपटांची निर्मिती, ५५ चित्रपटांचे दिग्दर्शन आणि २५ चित्रपटांमध्ये कलाकार म्हणून काम केले आहे. यांचे १२५वे जयंती वर्ष येत्या १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू होत आहे. ...