Golden Globe Awards 2020: These Giants Kick Off | Golden Globe Awards 2020: या दिग्गजांनी मारली बाजी

Golden Globe Awards 2020: या दिग्गजांनी मारली बाजी

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला हॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावली. प्रियंका चोप्रा देखील पती निक जोनाससोबत या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. तिने गुलाबी रंगाचा गाऊन घातला होता तर निक ब्लँक रंगाच्या सूटमध्ये दिसला. त्या दोघांचा लूक त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला. 

या पुरस्कार सोहळ्यात यांनी मारली बाजीः
सर्वश्रेष्ठ अभिनेता (वेबसिरिज किंवा टिव्ही)
रसेल क्रो
द लाउडेस्ट वॉइस

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (सिरिज किंवा टिव्ही)
स्टेलन स्कार्सगार्ड
शर्नोबिल

सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन सीरिज
सक्सेशन

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सिरिज किंवा टिव्ही)
फीबी वॉलर-ब्रिज
फ्लीबॅग

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (टेलीविजन सीरीज-ड्रामा)
ओलिविया कोलमैन
द क्राउन

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (सीरिज किंवा टीव्ही)
पैट्रिसिया आर्क्वेट
द एक्ट

सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता
ब्रॅड पिट
वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड

सर्वोत्कृष्ट अभिनेता (टिव्ही)
रामी यूसुफ
'रामी' शो

सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट
पॅरासाइट (दक्षिण कोरिया)

Cecil B DeMille Award
टॉम हँक्स

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Golden Globe Awards 2020: These Giants Kick Off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.