करिष्माला उपेनची चिंता

By Admin | Updated: July 7, 2015 22:27 IST2015-07-07T22:27:59+5:302015-07-07T22:27:59+5:30

अभिनेता उपेन पटेलची कंबर लचकल्याने डॉक्टरांनी त्याला आरामाचा सल्ला दिलाय.

Worries about charity taxation | करिष्माला उपेनची चिंता

करिष्माला उपेनची चिंता


अभिनेता उपेन पटेलची कंबर लचकल्याने डॉक्टरांनी त्याला आरामाचा सल्ला दिलाय. ‘नच बलिये’मध्ये उपेन गर्लफ्रेंड करिष्मा तन्नासोबत सहभागी झाला आहे. एका नृत्याची तालीम करताना त्याची कंबर लचकली. त्यामुळे आता तो पुढचा परफॉर्मन्स कसा सादर करणार? याचीच चिंता करिष्माला आहे

Web Title: Worries about charity taxation