ओळखा पाहू कोण.? सेलिब्रिटींच्या पासपोर्ट फोटोजची धमाल...
By Admin | Updated: July 27, 2016 12:59 IST2016-07-27T12:44:33+5:302016-07-27T12:59:34+5:30
सोशल नेटवर्किंग साईट्सवर सेलिब्रिटींच्या पासपोर्ट साईज फोटोजनी सध्या धूम उडवली आहे.

ओळखा पाहू कोण.? सेलिब्रिटींच्या पासपोर्ट फोटोजची धमाल...
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - सध्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर सेलिब्रिटींच्या पासपोर्ट साईज फोटोजनी धूम उडवली आहे. अमेय वाघ, मुक्ता बर्वे, सोनालू कुलकर्णी पासून ते सखी गोखलेपर्यंत अनेकांनी आपले पासपोर्ट साईट फोटो शेअर केले असून कॅप्शनमध्ये इतर कलाकारांनाही टॅग करत त्यांचे फोटो शेअर करण्याचे आवाहन केले आहे. हे प्रकरण नेमक काय आहे आणि कशासाठी सुरू झालंय हे अजून व्हायचं असलं तरी 'हॅशटॅग अमर फोटो स्टुडिओ' असे कॅप्शन वापरत अनेक कलाकारांचे पासपोर्ट आकाराचे काही धम्माल फोटो सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर चर्चेचा विषय ठरत आहे.
बघा तुम्हाला ओळखता येतायत का हे कलाकार त्यांच्या जुन्या रुपात...!
मुक्ता बर्वे
अमेय वाघ
प्रिया बापट
सोनाली कुलकर्णी
सखी गोखले
सिद्धार्थ मेनन
सई ताम्हणकर
सावनी रवींद्र
श्रुती मराठे
निपुण धर्माधिकारी
पूजा ठोंबरे
गिरीजा ओक-गोडबोले
स्वानंदी टीकेकर
सिद्धार्थ चांदेकर
सुव्रत जोशी