२०२५ वर्ष संपत आहे. पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२६ च्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज आहोत. डिसेंबर २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर रोमान्स, सुपरनॅचरल थ्रिलर ते कोर्टरुम ड्रामा अशी मेजवानी मिळणार आहे. ...
माधुरी दीक्षित 'मिसेस देशपांडे'मध्ये सिरियल किलरच्या भूमिकेत आहे. या वेब सीरिजमध्ये माधुरीसोबत मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही मुख्य भूमिकेत आहे. 'मिसेस देशपांडे'मध्ये सिद्धार्थने डिटेक्टिव्हची भूमिका साकारली आहे. ...
'द स्मगलर वेब' सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी मुख्य भूमिकेत आहे. इमरान या सीरिजमध्ये कस्टम अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. इमरानसोबत या वेबसीरिजमध्ये मराठमोळी अमृता खानविलकरही मुख्य भूमिकेत आहे. नुकतंच 'द स्मगलर वेब'चा टीझर प्रदर्शित ...