Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र - Marathi News | Will Ejaz Khan's show 'House Arrest' be closed? Women's Commission writes to Director General of Police | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

या शो संदर्भात राज्य महिला आयोगाने शुक्रवारी पोलीस महासंचालकांना पत्र लिहीले असून हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे तसेच संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करावी, अशा सूचना आयोगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत.  ...

'पंचायत' वेबसीरिजला मोठा बहुमान! Waves Summit 2025 मध्ये सहभागी झालेली पहिली वेबसीरिज - Marathi News | Waves summit 2025 panchayat webseries become the first series spotlight | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'पंचायत' वेबसीरिजला मोठा बहुमान! Waves Summit 2025 मध्ये सहभागी झालेली पहिली वेबसीरिज

'पंचायत' वेबसीरिजला मोठा बहुमान प्राप्त झाला असून Waves Summit 2025 मध्ये सहभागी झालेली ही पहिली वेबसीरिज ठरली आहे ...

'पंचायत'च्या मेकर्सची नवी अन् धमाल कहाणी; खळखळून हसवणाऱ्या 'ग्राम चिकित्सालय' वेबसीरिजचा ट्रेलर बघाच - Marathi News | The makers of Panchayat webseries tvf new webseries Gram Chikitsalay trailer amol parashar vinay pathak | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'पंचायत'च्या मेकर्सची नवी अन् धमाल कहाणी; खळखळून हसवणाऱ्या 'ग्राम चिकित्सालय' वेबसीरिजचा ट्रेलर बघाच

'ग्राम चिकित्सालय' या बहुचर्चित वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पंचायत या सुपरहिट वेबसीरिजची निर्मिती करणाऱ्या TVF ने ही नवी सिरीज बनवली आहे (Gram Chikitsalay) ...

Criminal Justice 4 Teaser: माधव मिश्रा पुन्हा येतोय! 'क्रिमिनल जस्टिस ४'चा टीझर, कधी रिलीज होणार? - Marathi News | Criminal Justice 4 teaser starring pankaj tripathi surveen chawla kalyani mule mita vasisht | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :Criminal Justice 4 Teaser: माधव मिश्रा पुन्हा येतोय! 'क्रिमिनल जस्टिस ४'चा टीझर, कधी रिलीज होणार?

Criminal Justice 4 Release Date: 'क्रिमिनल जस्टिस ४' चा उत्कंठावर्धक टीझर रिलीज झाला आहे. पंकज त्रिपाठींची प्रमुख भूमिका असलेली ही वेबसीरिज प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहे. कधी रिलीज होणार वेबसीरिज, जाणून घ्या (criminal justice 4) ...

'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय - Marathi News | Family Man 3 actor Rohit Basfore was found dead in the Garbhanga Waterfalls | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय

'फॅमिली मॅन' या गाजलेल्या वेबसीरिजमध्ये काम करणारा अभिनेत्याचं निधन झालंय. मित्रांसोबत हा अभिनेता पिकनिकला गेला होता. त्यावेळी तिथे हा अभिनेता मृतावस्थेत आढळून आला. यामुळे अभिनेत्याच्या कुटुंबाने संशय व्यक्त केला असून त्याची हत्या झाल्याचा दावा केलाय ...

'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे! - Marathi News | gram chikitsalay new webseries coming soon on amazon prime from the makers of panchayat | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कधी रिलीज होणार 'ग्राम चिकित्सालय'? ...

‘द फॅमिली मॅन ३’मध्ये ‘तो’ परतणार! जयदीप अहलावतने दिली मोठी अपडेट, प्रेक्षक झाले खूश - Marathi News | The Family Man web series famous character Chellam Sir is back in third season jaideep ahlawat confirms | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :‘द फॅमिली मॅन ३’मध्ये ‘तो’ परतणार! जयदीप अहलावतने दिली मोठी अपडेट, प्रेक्षक झाले खूश

मनोज वाजपेयीची गाजलेली वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन ३’बद्दल अभिनेता जयदीप अहलावत याने एक मोठी अपडेट शेअर केली आहे. या सीरिजच्या नव्या सीझनमध्ये एका जुन्या पात्राची पुन्हा एन्ट्री होणार आहे. ...

'पंचायत'मधील साधीभोळी रिंकी खऱ्या आयुष्यात आहे खूप स्टायलिश, वेस्टर्न लूकमध्ये दिसते खूपच सुंदर - Marathi News | The simple Rinki from 'Panchayat' is very stylish in real life, looks very beautiful in a western look | Latest filmy Photos at Lokmat.com

वेब सीरिज :'पंचायत'मधील साधीभोळी रिंकी खऱ्या आयुष्यात आहे खूप स्टायलिश, वेस्टर्न लूकमध्ये दिसते खूपच सुंदर

Panchayat Fame Sanvika : 'पंचायत'मध्ये रिंकीची भूमिका साकारून सान्विका चर्चेत आली. सीरिजमध्ये ही अभिनेत्री जितकी साधी दिसली तितकीच ती खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आहे. ...

Panchayat 4: फुलेरा ग्रामपंचायत मनोरंजनासाठी पुन्हा उघडणार; 'पंचायत ४'च्या रिलीज डेटची घोषणा - Marathi News | panchayat 4 release date announced prime video jitendra kumar raghuveer yadav | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :आनंदाची बातमी! फुलेरा ग्रामपंचायत मनोरंजनासाठी पुन्हा उघडणार; 'पंचायत ४'च्या रिलीज डेटची घोषणा

Panchayat 4 Release Date Announced: आनंदाची बातमी! फुलेरा ग्रामपंचायत मनोरंजनासाठी पुन्हा उघडणार; 'पंचायत ४'च्या रिलीज डेटची घोषणा (panchayat 4) ...