हम तुमे चाहते है ऐसे
By Admin | Updated: April 27, 2017 00:00 IST2017-04-27T00:00:00+5:302017-04-27T00:00:00+5:30
काही काळानंतर विनोद खन्ना यांचे आश्रम आणि ओशोंशी वाद झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा चित्रपट सृष्टीच नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. ...

हम तुमे चाहते है ऐसे
काही काळानंतर विनोद खन्ना यांचे आश्रम आणि ओशोंशी वाद झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा चित्रपट सृष्टीच नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची ती एंट्री एवढी दमदार ठरली नाही. त्या काळात त्यांचे दयावान आणि चांदनी हे दोनच चित्रपट हिट झाले.