विजेंदरवर फिदा झाली एवलीन

By Admin | Updated: August 29, 2014 01:48 IST2014-08-29T01:45:08+5:302014-08-29T01:48:47+5:30

बॉक्सर आणि अभिनेता विजेंदर सिंहच्या लूक आणि स्टाईलमुळे अभिनेत्री एवलीन शर्मा इम्प्रेस झाली आहे.

Vijender has been a hit | विजेंदरवर फिदा झाली एवलीन

विजेंदरवर फिदा झाली एवलीन

बॉक्सर आणि अभिनेता विजेंदर सिंहच्या लूक आणि स्टाईलमुळे अभिनेत्री एवलीन शर्मा इम्प्रेस झाली आहे. एवलीनने ‘ये जवानी है दिवानी’, ‘मैं तेरा हीरो’, ‘यारियाँ’सारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. नुकतेच एका मॉडेलिंग इव्हेंटला जज करण्यासाठी एवलीनला बोलाविण्यात आले होते. विजेंदरही हा शो जज करणार होता. दोघे एकमेकांना भेटले आणि एकमेकांशी मोकळेपणाने गप्पा मारू लागले. एवलीन विजेंदरच्या लूक आणि स्टाईलमुळे खूप इम्प्रेस झाली होती. तिला या भावना लपवता आल्या नाहीत. ती म्हणाली की,‘विजेंदर खूपच क्यूट आहे. तो एक जेंटलमॅन आहे.’

Web Title: Vijender has been a hit