स्मिता तळवलकरांच्या स्मृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 16:39 IST2016-08-06T11:09:15+5:302016-08-06T16:39:15+5:30
अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचा ६ आॅगस्ट रोजी स्मृतीदिन. यानिमित्ताने त्यांच्या चित्रपटातील अजरामर गाण्यांची माहिती या ठिकाणी देत आहोत.
अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचा ६ आॅगस्ट रोजी स्मृतीदिन. यानिमित्ताने त्यांच्या चित्रपटातील अजरामर गाण्यांची माहिती या ठिकाणी देत आहोत.चौकट राजा चित्रपटातील हे जीवन सुंदर आहे, हे आशा भोसले यांचे गीत अजूनही लोकांच्या मनात रुंजी घालते आहे.एक झोका चुके काळजाचा ठोका हे चौकट राजा चित्रपटातील गाणं लोकांना खूपच आवडते.चौकट राजा चित्रपटातील हे गाणं लोकांच्या डोळ्यात पाणी आणते.