मंत्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 14:46 IST2017-03-17T09:16:50+5:302017-03-17T14:46:50+5:30
या सिनेमात कल्की कोचलीन १९९०च्या दशकातील वडिलांचा व्यवसाय हाती घेणा-या मुलीची भूमिका साकारत आहे.निकोलस खारकोंगर दिग्दर्शित मंत्रा या चित्रपटात कल्की कोचलीनसह लुशीन दुबे, शिव पंडित, रोहन जोशी, रजत कपूर व आदिल हुसैन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
या सिनेमात कल्की कोचलीन १९९०च्या दशकातील वडिलांचा व्यवसाय हाती घेणा-या मुलीची भूमिका साकारत आहे.निकोलस खारकोंगर दिग्दर्शित मंत्रा या चित्रपटात कल्की कोचलीनसह लुशीन दुबे, शिव पंडित, रोहन जोशी, रजत कपूर व आदिल हुसैन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.या सिनेमात कल्की कोचलीन १९९०च्या दशकातील वडिलांचा व्यवसाय हाती घेणा-या मुलीची भूमिका साकारत आहे.निकोलस खारकोंगर दिग्दर्शित मंत्रा या चित्रपटात कल्की कोचलीनसह लुशीन दुबे, शिव पंडित, रोहन जोशी, रजत कपूर व आदिल हुसैन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.