Next

‘मशीन’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2017 09:01 AM2017-03-17T09:01:46+5:302017-03-17T14:31:46+5:30

ही एक मर्डर मिस्ट्री आणि दुसरीकडे सारा व रंश यांचे प्रेम. प्रेमाची गाडी इतकी फास्ट धावते की, वूडस्टॉक कॉलेजच्या वार्षिक महोत्सवात दोघेही एकमेकांवरील प्रेमाची कबुली देतात आणि यानंतर साराचे वडिल दोघांचे लग्नही लावून देतात. यानंतर चित्रपटात एक मोठा टिष्ट्वस्ट येतो. मग सुरु होतो सस्पेन्स यांवर सिनेमाची कथा बेतली आहे.

ही एक मर्डर मिस्ट्री आणि दुसरीकडे सारा व रंश यांचे प्रेम. प्रेमाची गाडी इतकी फास्ट धावते की, वूडस्टॉक कॉलेजच्या वार्षिक महोत्सवात दोघेही एकमेकांवरील प्रेमाची कबुली देतात आणि यानंतर साराचे वडिल दोघांचे लग्नही लावून देतात. यानंतर चित्रपटात एक मोठा टिष्ट्वस्ट येतो. मग सुरु होतो सस्पेन्स यांवर सिनेमाची कथा बेतली आहे.ही मर्डर मिस्ट्री आणि दुसरीकडे सारा व रंश यांचे प्रेम. प्रेमाची गाडी इतकी फास्ट धावते की, वूडस्टॉक कॉलेजच्या वार्षिक महोत्सवात दोघेही एकमेकांवरील प्रेमाची कबुली देतात आणि यानंतर साराचे वडिल दोघांचे लग्नही लावून देतात. यानंतर चित्रपटात एक मोठा टिष्ट्वस्ट येतो. मग सुरु होतो सस्पेन्स यांवर सिनेमाची कथा बेतली आहे.