Next

This Famous Marathi actress come back | १२ वर्षांनी ही लोकप्रिय अभिनेत्री करतेय मराठीत कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 14:45 IST2021-11-25T14:45:20+5:302021-11-25T14:45:35+5:30

आपल्या बेपत्ता मुलीच्या शोधात असलेल्या आईची व्यथा घेवून, तुमची मुलगी काय करते ही मालिका आपल्या भेटीस येतेय...या मालिकेतून अभिनेत्री मधुरा वेलणकर तब्बल १२ वर्षांनंतर मराठीच्या छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. ही मालिका सोनी मराठीवर लवकरच आपल्या भेटीस येणार असून ती सस्पेन्स थ्रीलर असल्याचं दिसतय...या मालिकेत मधुराची मुलगी हरवलेली असून ती तिच्या शोधात आहे. तर पोलिसांच्या भूमिकेत अभिनेता हरिष दुधाने दिसतोय. मधुराने मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणलीये.