जब हॅरी मेट सेजल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 15:06 IST2017-08-04T09:36:27+5:302017-08-04T15:06:27+5:30
चित्रपटाची कथा हॅरी म्हणजेच हरिंदर सिंग नेहरा या टूर गाइडची आहे. आपल्या परिवारापासून हॅरी यूरोप जाऊन तिथे टूर गाइड म्हणून काम करतो. पुढे त्याची भेट सेजल नावाच्या मुलीशी होती. तिला यूरोपची सैर घडवून आणताना तिच्या साखरपुड्याची अंगठी तिच्याकडून हरवली जाते. ही अंगठी शोधल्याशिवाय मायदेशी परतणार नसल्याचा ती निर्धार करते. पुढे यातून ज्या घटना घडत जातात त्यावर आधारित सिनेमा आहे.
चित्रपटाची कथा हॅरी म्हणजेच हरिंदर सिंग नेहरा या टूर गाइडची आहे. आपल्या परिवारापासून हॅरी यूरोप जाऊन तिथे टूर गाइड म्हणून काम करतो. पुढे त्याची भेट सेजल नावाच्या मुलीशी होती. तिला यूरोपची सैर घडवून आणताना तिच्या साखरपुड्याची अंगठी तिच्याकडून हरवली जाते. ही अंगठी शोधल्याशिवाय मायदेशी परतणार नसल्याचा ती निर्धार करते. पुढे यातून ज्या घटना घडत जातात त्यावर आधारित सिनेमा आहे.चित्रपटाची कथा हॅरी म्हणजेच हरिंदर सिंग नेहरा या टूर गाइडची आहे. आपल्या परिवारापासून हॅरी यूरोप जाऊन तिथे टूर गाइड म्हणून काम करतो. पुढे त्याची भेट सेजल नावाच्या मुलीशी होती. तिला यूरोपची सैर घडवून आणताना तिच्या साखरपुड्याची अंगठी तिच्याकडून हरवली जाते. ही अंगठी शोधल्याशिवाय मायदेशी परतणार नसल्याचा ती निर्धार करते. पुढे यातून ज्या घटना घडत जातात त्यावर आधारित सिनेमा आहे.