रनिंग शादी डॉट कॉम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 14:28 IST2017-02-06T08:58:09+5:302017-02-06T14:28:09+5:30
‘भगायेंगे हम, निभायेंगे आप’ असे स्लोगन असलेल्या ‘रनिंग शादी डॉट कॉम’ ही एका लहान शहरातील लव्ह स्टोरी आहे. शूजित सरकार प्रोडक्शनच्या या सिनेमाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू होते. 'रनिंग शादी डॉट कॉम' या सिनेमाची कथा दोन तरुणांवर आधारित असून, दोघेही युवकांना लग्नासाठी जोडीदार शोधून देण्यात मदत करतात. मात्र, ज्या जोडप्यांना इंटरकास्ट मॅरेज करायचे आहे, त्यांना घरातून पळून जाण्यात व त्यांचे लग्न लावून देण्यात तापसी पन्नु आणि अमित सध करताना दिसणार आहेत.
‘भगायेंगे हम, निभायेंगे आप’ असे स्लोगन असलेल्या ‘रनिंग शादी डॉट कॉम’ ही एका लहान शहरातील लव्ह स्टोरी आहे. शूजित सरकार प्रोडक्शनच्या या सिनेमाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू होते. 'रनिंग शादी डॉट कॉम' या सिनेमाची कथा दोन तरुणांवर आधारित असून, दोघेही युवकांना लग्नासाठी जोडीदार शोधून देण्यात मदत करतात. मात्र, ज्या जोडप्यांना इंटरकास्ट मॅरेज करायचे आहे, त्यांना घरातून पळून जाण्यात व त्यांचे लग्न लावून देण्यात तापसी पन्नु आणि अमित सध करताना दिसणार आहेत.‘भगायेंगे हम, निभायेंगे आप’ असे स्लोगन असलेल्या ‘रनिंग शादी डॉट कॉम’ ही एका लहान शहरातील लव्ह स्टोरी आहे. शूजित सरकार प्रोडक्शनच्या या सिनेमाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू होते. 'रनिंग शादी डॉट कॉम' या सिनेमाची कथा दोन तरुणांवर आधारित असून, दोघेही युवकांना लग्नासाठी जोडीदार शोधून देण्यात मदत करतात. मात्र, ज्या जोडप्यांना इंटरकास्ट मॅरेज करायचे आहे, त्यांना घरातून पळून जाण्यात व त्यांचे लग्न लावून देण्यात तापसी पन्नु आणि अमित सध करताना दिसणार आहेत.