कैदी बँड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 14:41 IST2017-08-25T09:11:20+5:302017-08-25T14:41:20+5:30
आदर जैन कैदी बँड या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. आदर हा राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांचा मुलगा आहे. राज कपूर कुटुंबीयांंशी आदरचे जवळचे नाते असल्याने त्याच्या पदार्पणाबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.
आदर जैन कैदी बँड या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. आदर हा राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांचा मुलगा आहे. राज कपूर कुटुंबीयांंशी आदरचे जवळचे नाते असल्याने त्याच्या पदार्पणाबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.आदर जैन कैदी बँड या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. आदर हा राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांचा मुलगा आहे. राज कपूर कुटुंबीयांंशी आदरचे जवळचे नाते असल्याने त्याच्या पदार्पणाबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.