Next

मातृ- द मदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 16:05 IST2017-03-31T10:21:48+5:302017-03-31T16:05:53+5:30

अभिनेत्री रवीना टंडन ‘मातृ- द मदर’ या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. महिलांसाठी असुरक्षित असलेल्या देशाच्या राजधानीतील बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा मांडली गेली आहे.मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर न्यायासाठी झगडणा-या आईची व्यथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

अभिनेत्री रवीना टंडन ‘मातृ- द मदर’ या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. महिलांसाठी असुरक्षित असलेल्या देशाच्या राजधानीतील बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा मांडली गेली आहे.मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर न्यायासाठी झगडणा-या आईची व्यथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.अभिनेत्री रवीना टंडन ‘मातृ- द मदर’ या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. महिलांसाठी असुरक्षित असलेल्या देशाच्या राजधानीतील बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा मांडली गेली आहे.मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर न्यायासाठी झगडणा-या आईची व्यथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.