लिपस्टिक अंडर माय बुरखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 11:34 IST2017-06-28T06:04:50+5:302017-06-28T11:34:50+5:30
एक बुरखा घालणारी कॉलेज विद्यार्थिनी, एक तरुण ब्युटिशियन, एक तीन मुलांची आई आणि एक ५५ वर्षाची विधवा अशा या चार महिला असून, त्यांना स्वत:च्या अटी-शर्तींवर आयुष्य जगायचे असते. परंतु समाज त्यांना हा अधिकार देत नाही.या घडामोडींवर हा सिनेमा आधारित आहे.
एक बुरखा घालणारी कॉलेज विद्यार्थिनी, एक तरुण ब्युटिशियन, एक तीन मुलांची आई आणि एक ५५ वर्षाची विधवा अशा या चार महिला असून, त्यांना स्वत:च्या अटी-शर्तींवर आयुष्य जगायचे असते. परंतु समाज त्यांना हा अधिकार देत नाही.या घडामोडींवर हा सिनेमा आधारित आहे.एक बुरखा घालणारी कॉलेज विद्यार्थिनी, एक तरुण ब्युटिशियन, एक तीन मुलांची आई आणि एक ५५ वर्षाची विधवा अशा या चार महिला असून, त्यांना स्वत:च्या अटी-शर्तींवर आयुष्य जगायचे असते. परंतु समाज त्यांना हा अधिकार देत नाही.या घडामोडींवर हा सिनेमा आधारित आहे.