हसीना पारकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 14:04 IST2017-09-22T08:34:59+5:302017-09-22T14:04:59+5:30
या सिनेमात श्रद्धा कपूर मोठ्या पडद्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणी हसीना पारकरची भूमिका साकारत आहे.तर तिच्या भावाची भूमिका म्हणजेच दाऊदची व्यक्तिरेखा श्रद्धाचा खरा भाऊ सिद्धार्थ साकारतो आहे.
या सिनेमात श्रद्धा कपूर मोठ्या पडद्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणी हसीना पारकरची भूमिका साकारत आहे.तर तिच्या भावाची भूमिका म्हणजेच दाऊदची व्यक्तिरेखा श्रद्धाचा खरा भाऊ सिद्धार्थ साकारतो आहे.या सिनेमात श्रद्धा कपूर मोठ्या पडद्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणी हसीना पारकरची भूमिका साकारत आहे.तर तिच्या भावाची भूमिका म्हणजेच दाऊदची व्यक्तिरेखा श्रद्धाचा खरा भाऊ सिद्धार्थ साकारतो आहे.