Next

हाफ गर्लफ्रेन्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2017 16:38 IST2017-04-10T11:08:44+5:302017-04-10T16:38:44+5:30

या चित्रपटात श्रद्धा व अर्जुन या दोघांशिवाय रिया चक्रवर्ती सुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. मोहित सूरी दिग्दर्शित हा चित्रपट लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या नॉवेलवर आधारित आहे. याआधी चेतन भगतच्या एका नॉवेलवर आधारित ‘२ स्टेट्स’मध्ये अर्जुन दिसला होता. या चित्रपटात एका बिहारी तरूणाची कथा दिसणार आहे. बिहारच्या एका गावातून दिल्लीला शिकायला आलेला माधव आणि दिल्लीत राहणारी रिया यांच्यातील रोमान्स या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात श्रद्धा व अर्जुन या दोघांशिवाय रिया चक्रवर्ती सुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. मोहित सूरी दिग्दर्शित हा चित्रपट लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या नॉवेलवर आधारित आहे. याआधी चेतन भगतच्या एका नॉवेलवर आधारित ‘२ स्टेट्स’मध्ये अर्जुन दिसला होता. या चित्रपटात एका बिहारी तरूणाची कथा दिसणार आहे. बिहारच्या एका गावातून दिल्लीला शिकायला आलेला माधव आणि दिल्लीत राहणारी रिया यांच्यातील रोमान्स या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.या चित्रपटात श्रद्धा व अर्जुन या दोघांशिवाय रिया चक्रवर्ती सुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. मोहित सूरी दिग्दर्शित हा चित्रपट लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या नॉवेलवर आधारित आहे. याआधी चेतन भगतच्या एका नॉवेलवर आधारित ‘२ स्टेट्स’मध्ये अर्जुन दिसला होता. या चित्रपटात एका बिहारी तरूणाची कथा दिसणार आहे. बिहारच्या एका गावातून दिल्लीला शिकायला आलेला माधव आणि दिल्लीत राहणारी रिया यांच्यातील रोमान्स या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.