Next

कॉफी विद डी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 15:05 IST2017-01-09T14:59:04+5:302017-01-09T15:05:43+5:30

'कॉफी विद डी' या चित्रपटात कॉमेडीयन सुनील ग्रोव्हर एका पत्रकाराची भूमिका करीत असून तो डॉन दाऊद इब्राहिमचा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतो,दाऊदचा इंटरव्ह्यु घेण्यात पत्रकार यशस्वी होतो यांवर सिनेमाची कथा आधारित आहे.

'कॉफी विद डी' या चित्रपटात कॉमेडीयन सुनील ग्रोव्हर एका पत्रकाराची भूमिका करीत असून तो डॉन दाऊद इब्राहिमचा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतो,दाऊदचा इंटरव्ह्यु घेण्यात पत्रकार यशस्वी होतो यांवर सिनेमाची कथा आधारित आहे.'कॉफी विद डी' या चित्रपटात कॉमेडीयन सुनील ग्रोव्हर एका पत्रकाराची भूमिका करीत असून, तो डॉन दाऊद इब्राहिमचा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतो,अशी कथा सिनेमात दाखवण्यात आली आहे. दाऊदचा इंटरव्ह्यु करण्यात हा पत्रकार यशस्वीही होतो यांवर सिनेमाची कथा आधारित आहे.