Next

शेफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 17:01 IST2017-10-06T11:24:52+5:302017-10-06T17:01:03+5:30

शेफ चित्रपट बाप-लेकाच्या नात्यावर आधारित आहे. विदेशात राहणारा एक शेफ अर्थात सैफ अली खान आपल्या मुलासाठी कोचीनला येतो. म्हणजेच यात एका बाप आणि मुलाची शिवाय एका पती-पत्नीच्या घटस्फोटाची कथा आपल्याला यात पाहायला मिळते आहे.

शेफ चित्रपट बाप-लेकाच्या नात्यावर आधारित आहे. विदेशात राहणारा एक शेफ अर्थात सैफ अली खान आपल्या मुलासाठी कोचीनला येतो. म्हणजेच यात एका बाप आणि मुलाची शिवाय एका पती-पत्नीच्या घटस्फोटाची कथा आपल्याला यात पाहायला मिळते आहे.शेफ चित्रपट बाप- मुलाच्या नात्यावर आधरित आहे. विदेशात राहणारा एक शेफ अर्थात सैफ अली खान आपल्या मुलासाठी कोचीनला येतो. म्हणजेच यात एका बाप आणि मुलाची शिवाय एका पती-पत्नीच्या घटस्फोटाची कथा आपल्याला यात पाहायला मिळते आहे.