अनुष्का शर्मा सांगतेय सुंदर भूताची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 12:10 IST2017-03-24T06:40:22+5:302017-03-24T12:10:22+5:30
अनुष्का शर्मा नुकतीच फिल्लोरी या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लोकमतच्या ऑफिसला आली होती. त्यावेळी तिने फिल्लोरी या चित्रपटावर गप्पा मारल्या. ...
अनुष्का शर्मा नुकतीच फिल्लोरी या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लोकमतच्या ऑफिसला आली होती. त्यावेळी तिने फिल्लोरी या चित्रपटावर गप्पा मारल्या. पण त्यासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गुपितेदेखील उलगडली.अनुष्का शर्मा नुकतीच फिल्लोरी या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लोकमतच्या ऑफिसला आली होती. त्यावेळी तिने फिल्लोरी या चित्रपटावर गप्पा मारल्या. पण त्यासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गुपितेदेखील उलगडली.