Bigg Boss Marathi 3 | 6th Dec Ep. | 'फ्रीज रिलीज' पुन्हा रंगणार अन् घरात एन्ट्री जुन्या स्पर्धकांची
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 17:30 IST2021-12-06T17:29:52+5:302021-12-06T17:30:11+5:30
'बिग बॉस मराठी ३' सिझनच्या आजच्या भागात घरामध्ये 'फ्रीज रिलीज' पुन्हा रंगणार अन् घरात एन्ट्री जुन्या स्पर्धकांची झाली असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. पण बिग बॉसच्या घरात असे चित्र का बघायला मिळत आहे? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा