बेगम जान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 10:59 IST2017-03-15T05:29:10+5:302017-03-15T10:59:10+5:30
या सिनेमाची कथा एका कोठ्याच्या विभाजनाच्या आधारित आहे ज्या कोठ्याचे विभाजन भारत पाकिस्तानच्या बॉर्डरच्या मध्ये होते.या कोठ्याची मालकीण विद्या बालन असते. विद्या इथे तिच्या काही मुलींसोबत राहत असते. ती या सगळ्या मुलींना घेऊऩ आपले घर (कोठा) वाचवण्यासाठी संघर्ष करते अशी सिनेमाची कथा आहे.
या सिनेमाची कथा एका कोठ्याच्या विभाजनाच्या आधारित आहे ज्या कोठ्याचे विभाजन भारत पाकिस्तानच्या बॉर्डरच्या मध्ये होते.या कोठ्याची मालकीण विद्या बालन असते. विद्या इथे तिच्या काही मुलींसोबत राहत असते. ती या सगळ्या मुलींना घेऊऩ आपले घर (कोठा) वाचवण्यासाठी संघर्ष करते अशी सिनेमाची कथा आहे.या सिनेमाची कथा एका कोठ्याच्या विभाजनाच्या आधारित आहे ज्या कोठ्याचे विभाजन भारत पाकिस्तानच्या बॉर्डरच्या मध्ये होते.या कोठ्याची मालकीण विद्या बालन असते. विद्या इथे तिच्या काही मुलींसोबत राहत असते. ती या सगळ्या मुलींना घेऊऩ आपले घर (कोठा) वाचवण्यासाठी संघर्ष करते अशी सिनेमाची कथा आहे.