सल्लूची करिनाला अनोखी भेट

By Admin | Updated: June 28, 2015 23:06 IST2015-06-28T23:06:46+5:302015-06-28T23:06:46+5:30

सलमान खानने स्वत: बनवलेले पेंटिंग नवाबांच्या सुनेला म्हणजेच करिना कपूर-खानला भेट म्हणून दिले आहे.

Unique gift to Sallu Karina | सल्लूची करिनाला अनोखी भेट

सल्लूची करिनाला अनोखी भेट

सलमान खानने स्वत: बनवलेले पेंटिंग नवाबांच्या सुनेला म्हणजेच करिना कपूर-खानला भेट म्हणून दिले आहे. त्याने काही दिवसांपूर्वी ‘बजरंगी भाईजान’चे पेंटिंग बनवून करिनाला दाखवले होते. करिनाला हे पेंटिंग खूपच आवडले आणि मग काय सलमानने तिला लगचेच म्हटलं की, हे पेंटिंग आता तुझे झाले !

Web Title: Unique gift to Sallu Karina