फॅशनची भीती नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:54 IST2016-01-16T01:06:22+5:302016-02-12T05:54:57+5:30
'बि ईंग ब्रेव्ह' आणि 'एक्सपेरिमेंटल' हा प्राची देसाई यांचा फॅशन मंत्रा आहे. ती म्हणते,' माझ्या स्टा...

फॅशनची भीती नाही
' ;बि ईंग ब्रेव्ह' आणि 'एक्सपेरिमेंटल' हा प्राची देसाई यांचा फॅशन मंत्रा आहे. ती म्हणते,' माझ्या स्टाईलनुसार जेव्हा मला काम करावयाचे असते तेव्हा मी जास्त प्रयोगशील असते. मला प्रयोग करायला आवडते.
फॅशनचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा मी फार रिलॅक्स होते. तुम्हाला जे क्षेत्र तुमचे वाटते त्यात तुम्ही एकदम सेफली वागू शकता. जेव्हा सगळं काही व्यवस्थित सुरू होतं तेव्हाच मजाही खूप येते. मी फॅशन साठी काम करणे एन्जॉय करते.
प्राची देसाई आता 'अजहर' या तिच्या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. माजी क्रिकेट कॅप्टन मोहम्मद अजहरूद्दीन यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये ती काम करत आहे. फॅशन ही व्यक्तिपरत्वे बदलते, मात्र स्टाईल ही पर्सनल असते, असे ती सांगते.