'कोण बनणार मराठी करोडपतीचे तिसंर पर्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 16:16 IST2016-06-25T10:45:52+5:302016-06-25T16:16:21+5:30
देवीयों और सज्जनो....... हे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या या शब्दाने छोट्या पडद्यावर एकच धुमाकुळ घातला होता. रियालिटी शो ...

'कोण बनणार मराठी करोडपतीचे तिसंर पर्व
द वीयों और सज्जनो....... हे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या या शब्दाने छोट्या पडद्यावर एकच धुमाकुळ घातला होता. रियालिटी शो 'कौन बनेगा करोडपती' च्या माध्यामाने सा-यांचच तुफान मनोरंजन झालं त्यानंतर त्याच धर्तीवर मराठीत हा प्रयोग करण्यात आला. 'कोण बनणार मराठी करोपडपती' या शोची सुरूवात करण्यात आली. आता पुन्हा एकदा 'कोण बनणार मराठी करोडपती' सिझन - 3 झळकणार आहे. याआधी सचिन खेडेकर यांनी शोच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी स्विकारली होती, मात्र यंदा कोण सुत्रसंचलानाची जबाबदारी सांभाळणार हे अजून गुलदस्त्यातच आहे, लवकरच या शोची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.