n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">'कसौटी जिंदगी की' या मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारलेली अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने सागर आणि क्षितीज या जुळ्या मुलांचा 21वा बर्थडे सेलिब्रेट केला.छोट्या पडद्यावरील नावाजलेल्या उर्वशीने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी लग्न केले होते. तर 17 व्या वर्षी ती जुळ्या मुलांची आई झाली. मुलांच्या जन्मानंतर म्हणजेच वयाच्या 18 व्या वर्षी तिचा नव-यासोबत घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांची जबाबदारी उर्वशीने सांभाळली आहे.उर्वशीने तिचा हा आनंद तिच्या फॅन्सबरोबर शेअर करण्यासाठी तिनं इंस्टाग्रामवर फोटो टाकतले होते.
Web Title: Urvashin celebrates 21st birthday of her twin boys!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.