हे पाहा किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांच्या लग्नाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 14:05 IST2016-12-15T14:05:14+5:302016-12-15T14:05:14+5:30

किश्वर मर्चंट आणि सुयश रायने लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचे ठरवले आहे. 16 डिसेंबरला ते दोघे कोर्टात करणार आहेत. पण ...

Take a look at the wedding of Kishwar Merchant and Suyash Rai | हे पाहा किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांच्या लग्नाचे फोटो

हे पाहा किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांच्या लग्नाचे फोटो

श्वर मर्चंट आणि सुयश रायने लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचे ठरवले आहे. 16 डिसेंबरला ते दोघे कोर्टात करणार आहेत. पण असे असले तरी मेहंदी आणि संगीताचे कार्यक्रम मोठ्या थाटामाटात होणार आहेत. या दोघांची ओळख प्यार की यह एक कहानी या मालिकेच्या सेटवर झाली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ते दोघे गेल्या सहा वर्षांपासून नात्यामध्ये आहेत. खास तुमच्यासाठी त्यांच्या मेहेंदी आणि संगीताचे फोटो...

 Kishwer Merchant


 Kishwer Merchant

 Kishwer Merchant and Suyyash Rai

 Kishwer Merchant

 Kishwer Merchant

Web Title: Take a look at the wedding of Kishwar Merchant and Suyash Rai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.