मौनी रायच्या इस थप्पड की गूँज.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 13:21 IST2016-06-10T07:51:49+5:302016-06-10T13:21:49+5:30

प्रसिद्ध टीव्ही मालिका नागिनमधील 'नागिन' अर्थात मौनी रायनं अभिनेता रित्विक धनजानीच्या श्रीमुखात भडकावलीय. सगळ्यांसमोर घडलेल्या या प्रकारानंतर रित्विकचा गाल ...

The sound of this slap of Mauni Rai. | मौनी रायच्या इस थप्पड की गूँज.

मौनी रायच्या इस थप्पड की गूँज.

रसिद्ध टीव्ही मालिका नागिनमधील 'नागिन' अर्थात मौनी रायनं अभिनेता रित्विक धनजानीच्या श्रीमुखात भडकावलीय. सगळ्यांसमोर घडलेल्या या प्रकारानंतर रित्विकचा गाल असा काही लाल झाला की त्यानं शूटिंगमधून काढता पाय घेतला. हे दोन्ही कलाकार सो यू थिंक यू कॅन डान्स हा रियालिटी शो होस्ट करतायत. शूटिंगदरम्यान मजामस्ती सुरु होती.मात्र या मस्करी मस्करीमध्येच काही तरी बिनसलं आणि मौनीनं रित्विकच्या कानाखाली लगावली. ही सगळी घटना मजा मस्तीमध्येच घडली असली तरी सुजलेल्या लाल गालासहच रित्विकला शोचं शुटिंग पूर्ण करावं लागलं. 

Web Title: The sound of this slap of Mauni Rai.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.