'भाभीजी घर पर है' फेम सौम्या टंडन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:22 IST2016-01-16T01:16:19+5:302016-02-06T13:22:15+5:30
'भाभीजी घर पर है' फेम सौम्या टंडन लवकरच लग्न करणार आहे. बँकर सौरभ देवेंद्र सिंह सोबत काही वर्षांपासून ती ...
.jpg)
'भाभीजी घर पर है' फेम सौम्या टंडन...
' ;भाभीजी घर पर है' फेम सौम्या टंडन लवकरच लग्न करणार आहे. बँकर सौरभ देवेंद्र सिंह सोबत काही वर्षांपासून ती लिव्ह-इनमध्ये आहे. ते दोघे जवळपास १0 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. सौरभनेच सौम्याला अभिनयक्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे समजते. कामातुन वेळ मिळताच ते लग्न करतील.