शिवण्याचे नेक्स्ट टार्गेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 05:31 IST2016-01-16T01:05:34+5:302016-02-11T05:31:57+5:30
कलर्स वाहिनीवरील 'नागिण' मालिकेत कबीर आणि तन्वी यांचा साखरपुडा झाल्याचे दाखवण्यात आले आहे. आता शिवण...

शिवण्याचे नेक्स्ट टार्गेट
क र्स वाहिनीवरील 'नागिण' मालिकेत कबीर आणि तन्वी यांचा साखरपुडा झाल्याचे दाखवण्यात आले आहे. आता शिवण्याचा आगामी टार्गेट तन्वीच्या वडिलांना मारण्याचे आहे. शिवण्या आणि सेशा दोघी मिळून शैलेशच्या हातातील संरक्षण करणारी अंगठी काढून टाकण्यासाठी प्रयत्न करतील.
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
We love the dancing pose ..do u??#ritik#shivanya #naagin#sets #rivanya#instalove#instacool… https://t.co/lXQ5nK4PDE— Arjun Bijlani (@Thearjunbijlani) January 18, 2016
}}}}