नीली छतरीवाले रसिकांचा घेणार निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 13:55 IST2016-08-08T08:25:20+5:302016-08-08T13:55:20+5:30
नीली छतरीवाले या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी.कारण लवकरच ही मालिका छोट्या पडद्यावरुन एक्झिट घेणार आहे. दोन वर्षांपूर्वी सुरु ...

नीली छतरीवाले रसिकांचा घेणार निरोप
न ली छतरीवाले या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी.कारण लवकरच ही मालिका छोट्या पडद्यावरुन एक्झिट घेणार आहे. दोन वर्षांपूर्वी सुरु झालेली ही मालिका 14 ऑगस्टला रसिकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील राजेश कुमार ही प्रमुख व्यक्तीरेखा साकारणा-या यशपाल शर्मासाठी ही मालिका एक सुखद अनुभव होता. ही व्यक्तीरेखा निभावणं कठीण असल्याचंही त्यानं म्हटलं. मात्र दुस-या कामांसाठी वेळ देऊ शकत नसल्यानं ही मालिका सोडल्याचं त्यानं सांगितलं. आता यशपाल शर्मानं मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर ही मालिकाच रसिकांचा निरोप घेणार आहे.