‘बाहुबली’ बघण्यासाठी रतन राजपूतने केला लोकलने प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2017 22:31 IST2017-05-13T16:58:49+5:302017-05-13T22:31:20+5:30
‘अबके जनम मोहे बिटिया ही कीजो’ या मालिकेत लालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रतन राजपूत हिने ‘बाहुबली-२’ बघण्यासाठी चक्क लोकलने ...
.jpg)
‘बाहुबली’ बघण्यासाठी रतन राजपूतने केला लोकलने प्रवास
‘ बके जनम मोहे बिटिया ही कीजो’ या मालिकेत लालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रतन राजपूत हिने ‘बाहुबली-२’ बघण्यासाठी चक्क लोकलने प्रवास केला. यावेळी तिच्यासोबत अभिनेता अयाज अहमद आणि अभिनेत्री सुनीता राजवर होते. तिघांनीही नैगाव ते बोरिवली असा लोकलने प्रवास केला. यावेळी रतनने स्लीवलेस ग्रीन टॉपबरोबर स्कर्ट परिधान केला होता. लोकलमध्ये बसण्याअगोदर रतनने तिच्या फॅन्सबरोबर फोटोही काढले.
![]()
यावेळी रतनने सांगितले की, मी माझ्या आयुष्यात काहीतरी एक्साइटमेंट आणि एडवेंचरस करू इच्छिते. त्यामुळेच मी नैगाव ते बोरिवली असा लोकलने प्रवास करण्याचा विचार केला. हा माझ्या आयुष्यात सर्वात चांगला एक्सपिरयन्स होता. मला विश्वासच बसत नाही की, आजही केवळ दहा रुपयांत प्रवास करता येऊ शकतो. खरं तर रतनला ‘बाहुबली-२’मधील एकही सीन्स मीस करायचा नव्हता. त्यामुळेच तिने लगचेच लोकलने प्रवास करून थिएटर्स गाठले.