सलमान खान झलकमध्ये घेणार भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 15:40 IST2016-06-22T10:10:58+5:302016-06-22T15:40:58+5:30

झलक दिखला जा या कार्यक्रमाचे नवे पर्व लवकरच सुरू होणार आहे. यंदाच्या पर्वामध्ये अभिनेत्री सुरवीन चावला आणि कोरिओग्राफर सलमान ...

Salman Khan will take part in a glimpse of the part | सलमान खान झलकमध्ये घेणार भाग

सलमान खान झलकमध्ये घेणार भाग

क दिखला जा या कार्यक्रमाचे नवे पर्व लवकरच सुरू होणार आहे. यंदाच्या पर्वामध्ये अभिनेत्री सुरवीन चावला आणि कोरिओग्राफर सलमान युसुफ खान भाग घेणार आहेत. सुरवीन सध्या २४ या मालिकेत काम करत आहे. नृत्याची आवड असल्याने तिने या कार्यक्रमात भाग घेण्याचे ठरवले आहे. तर कोरिओग्राफर सलमान युसुफ खानने झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या याआधीच्या तीन पर्वात कोरिओग्राफी केली आहे. तसेच गेल्या पर्वात तो सेलिब्रेटी चॅलेंजर म्हणूनही काही भागांमध्ये दिसला होता. यंदाच्या पर्वात तो स्पर्धक म्हणून झळकणार आहे.

Web Title: Salman Khan will take part in a glimpse of the part

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.