गुलाबाची कळी जाणार हॉलिडेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 03:04 IST2016-03-16T10:04:30+5:302016-03-16T03:04:30+5:30

प्रत्येक व्यक्तीला बिझी शेडयूलमधून आरामासाठी मोकळया वेळेची गरज असते.  स्वत:साठी व फॅमिलीसाठी निवांत वेळ मिळावा अशी अपेक्षा देखील असते. ...

The rose bubble goes to the holiday | गुलाबाची कळी जाणार हॉलिडेला

गुलाबाची कळी जाणार हॉलिडेला

रत्येक व्यक्तीला बिझी शेडयूलमधून आरामासाठी मोकळया वेळेची गरज असते.  स्वत:साठी व फॅमिलीसाठी निवांत वेळ मिळावा अशी अपेक्षा देखील असते. त्यात जर  सेलेब्रिटी कोणी असेल तर त्यांना हॉलिडे मस्ट.म्हणूनच गुलाबाची कळी म्हणजेच तेजस्विनी पंडीत ही 7 रोशन व्हिला, तिचा उंबरठा असे हिट चित्रपट दिल्या नंतर तिला ब्रेक घेण्याची गरज वाटल्याने हॉलिडे जाण्याचा विचार केला आहे. याबाबत तेजस्विनीशी लोकमत सीएनएक्सने संवाद साधला असता ती म्हणाली, सतत शुटिंग, प्रमोशन यामुळे लाईफ एकदम बिझी झाली होती. स्वत:ला देखील वेळ मिळत नव्हता. पण आता, आराम व निवांत मिळावा यासाठी दीड महिना अमेरिकेला हॉलिडेसाठी जाण्याचे ठरविले आहे.कारण अमेरिकेला नवरा व बहिण राहत असल्यामुळे त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे.पुन्हा नॉर्मल रूटीनला आल्यानंतर आय एम रेडी फॉर वर्क.

Web Title: The rose bubble goes to the holiday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.