प्रज्ञाच्या जीवाला धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:05 IST2016-01-16T01:16:31+5:302016-02-06T10:05:24+5:30
'कुमकुम भाग्य'मध्ये येणार्या काही एपिसोडमध्ये रामलीलेचा ट्रॅक दाखवण्यात येणार आहे. नेमके यावेळीच तनु एक खतरनाक प्लॅन करणार आहे. नायिका ...

प्रज्ञाच्या जीवाला धोका
' ;कुमकुम भाग्य'मध्ये येणार्या काही एपिसोडमध्ये रामलीलेचा ट्रॅक दाखवण्यात येणार आहे. नेमके यावेळीच तनु एक खतरनाक प्लॅन करणार आहे. नायिका प्रज्ञाला जिवंत जाळण्याचा डाव ती आखते आहे. प्रज्ञाच्या तब्येतीला कितपत धोका असेल, हे मालिका पाहिल्यावरच कळेल.
photo source- z tv
photo source- z tv