n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">डान्स प्लस 2 या कार्यक्रमातील रेमो डिसोझाचे कपडे, त्याची स्टाईल प्रेक्षकांना खूपच आवडते. रेमोच्या स्टायलिश होण्यामागे त्याची पत्नी लिझेला आहे. सध्या त्याच्या रंगभूषेकडे आणि वेशभूषेकडे त्याची पत्नी बारकाईने लक्ष देत आहे. आशिष डव्हेर हा त्याचा पर्सनल स्टायलिस्ट असला तरी आशिषला लिझेलाही मदत करत आहे. मला काय आवडते हे माझ्या पत्नीला सांगावे लागत नाही. त्यामुळे ती माझ्या आवडीला योग्य न्याय देते असे रेमो सांगतो.
Web Title: Ramola got new stylist
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.