'चुटकी' आता झलकच्या मंचावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 18:04 IST2016-06-25T12:34:20+5:302016-06-25T18:04:20+5:30

गौरव गेराची  चुटकी बनत 'चुटकी  एंड द शॅापकिपर' ही वेब सिरीज सुपरहिट ठरली. त्यानंतर गौरव गेराला स्त्रीवेषातीलच भूमिका ऑफर ...

'Pinch' can now be seen on the stage | 'चुटकी' आता झलकच्या मंचावर

'चुटकी' आता झलकच्या मंचावर

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">गौरव गेराची  चुटकी बनत 'चुटकी  एंड द शॅापकिपर' ही वेब सिरीज सुपरहिट ठरली. त्यानंतर गौरव गेराला स्त्रीवेषातीलच भूमिका ऑफर होवू लागल्या. चुटकीची पब्लिसीटी इनकॅश करण्यासाठी चॅनलनंही गौरवला चुटकीच्या वेषात झलक मध्ये एंट्री करण्यासाठी प्रस्ताव दिला. गौरवलाही ही संधी गमावयची नव्हती त्यामुळेच तो पुन्हा चुटकीच्या वेषात दिसणार आहे,ते ही झलकच्या मंचावर.झलक दिखला जा सिझन 9 मध्ये चुटकीच्याच गौरव एंट्री माऱणार आहे. याआधी गौरवनं 'मिसेज पम्मी प्यारेलाल' मध्ये स्त्रीभूमिकाच केली होती. त्यामुळे यंदा या मंचावर सारेच थिरकणार आहेत मात्र रसिकांचं खळखळून मनोरंजन होणार हे मात्र नक्की

Web Title: 'Pinch' can now be seen on the stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.