Photo Viral : टॉपलेस झाली बिग बॉसची ‘ही’ एक्स कंटेस्टेंट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 22:37 IST2017-03-25T16:58:19+5:302017-03-25T22:37:58+5:30
बिग बॉस या सर्वाधिक वादग्रस्त रिअॅलिटी शोची एक्स कंटेस्टेंट आणि सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट सपना भवनानीने इन्स्टाग्रामवर टॉपलेस फोटो शेअर ...
Photo Viral : टॉपलेस झाली बिग बॉसची ‘ही’ एक्स कंटेस्टेंट!
ब ग बॉस या सर्वाधिक वादग्रस्त रिअॅलिटी शोची एक्स कंटेस्टेंट आणि सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट सपना भवनानीने इन्स्टाग्रामवर टॉपलेस फोटो शेअर करून धूम उडवून दिली आहे. सपनाचा हा फोटो सध्या तिच्या फॅन्सकडून वाºयासारखा व्हायरल केला जात आहे.
![]()
सपना तिच्या टॅटूसाठी ओळखली जाते. अंगभर टॅटूमुळे ती प्रसिद्धी झोतात असून, सेलिब्रिटींच्या हेअर स्टायलिस्ट म्हणून ती प्रसिद्ध आहे. सपनाने तिचे हेच टॅटू दाखविण्यासाठी ती टॉपलेस झाली आहे. मात्र सपना प्रथमच अशाप्रकारे टॉपलेस झाली किंवा असा बोल्ड फोटो शेअर केला असे अजिबात नाही. यापूर्वीदेखील तिने सेमी न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर करून धूम उडवून दिली होती.
थोडक्यात जेव्हा-जेव्हा सपना माध्यमांमधून काहीसे धूर होते तेव्हा ती असा कारनामा करून लाइमलाइटमध्ये येत असते. शिवाय सपना तिच्या बिनधास्त अंदाजामुळेदेखील लाइमलाइटमध्ये असते. सपनाने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ती सेक्शुअली अॅब्यूज आणि गॅँग रेपला बळी पडली आहे. सपनाच्या या खुलाशामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.
![]()
त्याचबरोबर सपना बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळेदेखील चांगलीच चर्चेत आली होती. त्यावेळी तिने शोचा होस्ट सलमान खान याच्यावर नको-नको ते आरोप केले होते. मात्र सलमानने इतर फटकळ सेलिब्रिटींप्रमाणे सपनाच्या या आरोपांना बगल दिली होती. दरम्यान, सपनाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सकडून तो चांगलाच पसंत केला जात आहे.