पायलचा ग्लॅमरस तडका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:02 IST2016-01-16T01:19:06+5:302016-02-09T11:02:08+5:30
ग्लॅमरस पायल रोहतगी सोनी टीव्हीवरील शो '२0२५ जाने क्या होगा आगे'मध्ये दिसणार आहे. 'बिग बॉस'मध्ये पायलने जेव्हा राहुल महाजनसोबत ...

पायलचा ग्लॅमरस तडका
ग लॅमरस पायल रोहतगी सोनी टीव्हीवरील शो '२0२५ जाने क्या होगा आगे'मध्ये दिसणार आहे. 'बिग बॉस'मध्ये पायलने जेव्हा राहुल महाजनसोबत जवळीक वाढवली होती त्यावेळी तिची खूप चर्चा सुरू होती. तिच्यामुळे या शोला खूपच टीआरपी मिळत असे. ती आता नव्या शोमध्ये फोरमची भूमिका साकारत आहे.