पवनदीपने शानला आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 12:10 IST2016-07-29T12:34:35+5:302016-07-30T12:10:33+5:30
'व्हाईस ऑफ इंडिया सीझन 1' चा विजेता पवनदीपनं गायक शानला आश्चर्याचा सुखद धक्का दिला. नीती आणि शेखरसह शान एका शूटमध्ये ...
.jpg)
पवनदीपने शानला आश्चर्याचा धक्का
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">'व्हाईस ऑफ इंडिया सीझन 1' चा विजेता पवनदीपनं गायक शानला आश्चर्याचा सुखद धक्का दिला. नीती आणि शेखरसह शान एका शूटमध्ये बिझी होता.त्यावेळी अचानक 'व्हाईस ऑफ इंडिया - सीझन 1' चा विजेता पवनदीप आपला मेन्टॉर शानला भेटण्यासाठी तिथं दाखल झाला... पवनदीपला पाहून शान जुन्या आठवणीत रमून गेला. पवनदीपसह पहिली भेट कशी झाली या आठवणीत शान रमला.. तसंच पवनदीपनं खडतर मेहनत करुन कशाप्रकारे व्हाईस ऑफ इंडिया सीझन-1चे विजेतेपद मिळवलं याची आठवणही शाननं सांगितली.. यावेळी शाननं पवनदीपला पुढील करियरसाठी शुभेच्छा दिल्यात.