काही सेलिब्रिटींनीही अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता श्रमेश बेटकर यानेदेखील फेसबुकवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. ...
"भावना तीव्र झाल्यातच, पण या तीव्र भावना पोहोचवण्याचं माध्यमही मिळालंय. ते म्हणजे सोशल मीडिया. पूर्वी कुणी काही सादर केलं, त्यावर काही आक्षेप असेल तर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काही माध्यम नव्हतं. आज ते खूप सोपं झालंय." ...