आज बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये विकेंड का वार रंगणार आहे. याआधी बिग बॉस मराठीचं रितेश देशमुखवर शूट झालेलं नवं गाण प्रेक्षकांच्या भेटीला आलंय (bigg boss marathi 5) ...
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये वर्षा उसगावकरांचा पुन्हा अपमान झालेला दिसला. त्यामुळे बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक जय दुधाणेने सोशल मीडियावर संपप्त पोस्ट लिहिली आहे (bigg boss marathi 5) ...
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांच्यात सतत छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद पाहायला मिळत आहेत. त्यात निक्की वारंवार वर्षा उसगांवकर यांचा अपमान करताना दिसते. ...
Bigg Boss OTT 3 Finale : बिग बॉस ओटीटी ३ चा अंतिम सोहळा आज म्हणजेच २ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. लवकेश कटारिया आणि अरमान मलिक नुकतेच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. यानंतर, या सीझनमधील टॉप ५ स्पर्धकांमध्ये आता लढत पाहायला मिळणार आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 : 'रमा राघव' या मालिकेतून राघवच्या भूमिकेतून अभिनेता निखिल दामले घराघरात पोहचला. सध्या हा अभिनेता'बिग बॉस मराठी'च्या घरात पाहायला मिळतो आहे. ...