Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत मोठा ट्विस्ट, लीलाच्या मंगळागौरीत विक्रांतच सत्य सर्वांसमोर येणार - Marathi News | A big twist in the series 'Navari Mile Hitlerla', Vikrant will reveal the truth in Leela's Mangalore. | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत मोठा ट्विस्ट, लीलाच्या मंगळागौरीत विक्रांतच सत्य सर्वांसमोर येणार

Navari Mile Hitlerla : 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत लीलाची पहिली मंगळागौर साजरी होणार आहे.पण ह्या मंगळागौरीत फक्त खेळ नाही तर रेवतीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या विक्रांतचे सत्य सर्वांसमोर येणार आहे. ...

उलगडणार साडेतीन शक्तिपीठांची कथा, 'उदे गं अंबे उदे' मालिकेचा 'मुहूर्त' महेश कोठारेंच्या हस्ते संपन्न - Marathi News | story of three and a half Shaktipeeth of devi ude ga ambe marathi serial by mahesh kothare | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :उलगडणार साडेतीन शक्तिपीठांची कथा, 'उदे गं अंबे उदे' मालिकेचा 'मुहूर्त' महेश कोठारेंच्या हस्ते संपन्न

महेश कोठारे नवीन मालिकेतून साडेतीन शक्तिपाठांची कथा लोकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत (mahesh kothare) ...

'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकली, आता बोहल्यावरही चढणार! सना मकबूलच्या बॉयफ्रेंडने सांगितला लग्नाचा प्लॅन - Marathi News | Bb Ott 3 Winner Sana Makbul Boyfriend Srikanth Bureddy Confirmed Their Marriage | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Sana Makbul : 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकली, आता बोहल्यावरही चढणार! सना कधी करणार लग्न?

सगळीकडे सध्या सना आणि तिचा बॉयफ्रेंड श्रीकांतचीच चर्चा पाहायला मिळतेय. ...

Video: मिलिंद गवळींनी ठाण्यात घेतलं नवीन घर, पत्नीसोबत केला गृहप्रवेश! पाहा नवीन घराची झलक - Marathi News | aai kuthe kay karte actor Milind Gawli buy new home at thane see inside photos | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: मिलिंद गवळींनी ठाण्यात घेतलं नवीन घर, पत्नीसोबत केला गृहप्रवेश! पाहा नवीन घराची झलक

आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळींनी ठाण्यात नवं घर घेतलंय. त्या घराची झलक त्यांनी सर्वांना दाखवलीय ...

गुलीगत धोका ऐकत नाय! जान्हवीने "फालतू" म्हटल्यावर सूरजचा टप्प्यात कार्यक्रम, जोरदार भांडणाचा व्हिडिओ समोर - Marathi News | bigg boss marathi 5 suraj chavan janhavi killekar fight in house watch video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :गुलीगत धोका ऐकत नाय! जान्हवीने "फालतू" म्हटल्यावर सूरजचा टप्प्यात कार्यक्रम, जोरदार भांडणाचा व्हिडिओ समोर

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात गप्प असायचा. पण, आता मात्र त्याने त्याचा खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ आता समोर आला आहे. ...

आळंदीचे किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील घराबाहेर, 'रामकृष्ण हरी' म्हणत घेतला घराचा निरोप - Marathi News | Purushottam Dada Patil eliminate from bigg boss marathi 5 colors marathi riteish deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आळंदीचे किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील घराबाहेर, 'रामकृष्ण हरी' म्हणत घेतला घराचा निरोप

बिग बॉस मराठीमध्ये आज पहिलं एलिमिनेशन झालं असून पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर गेले आहेत (bigg boss marathi 5) ...

"तू तिथे त्याच्यासारखा नसलास तरी...", 'बिग बॉस मराठी'मध्ये गेलेल्या पॅडीला विशाखा सुभेदारचा पाठिंबा - Marathi News | bigg boss marathi 5 vishakha subhedar supported pady kamble shared special post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तू तिथे त्याच्यासारखा नसलास तरी...", 'बिग बॉस मराठी'मध्ये गेलेल्या पॅडीला विशाखा सुभेदारचा पाठिंबा

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: विशाखा सुभेदारने पॅडीला पाठिंबा दिला आहे. पंढरीनाथ कांबळेसाठी विशाखाने खास पोस्ट केली आहे. ...

"त्यांच्या गुडघ्यात मेंदू आहे...", 'बिग बॉस'च्या घरात वर्षा उसगावकरांबद्दल पुन्हा बरळली निक्की - Marathi News | bigg boss marathi 5 nikki tamboli said varsha usgaonkars brain is in her knees promo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"त्यांच्या गुडघ्यात मेंदू आहे...", 'बिग बॉस'च्या घरात वर्षा उसगावकरांबद्दल पुन्हा बरळली निक्की

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : आता पुन्हा निक्कीने वर्षा उसगावकरांबद्दल वक्तव्य केलं आहे. बिग बॉसच्या घरातील एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. ...

नवऱ्याविरोधात दलजीत कौर पोलिसांत, दाखल केला FIR, बर्थडेच्या दिवशीच Ex पतीला दिलं मोठं गिफ्ट - Marathi News | daljiet kaur filed fir against 2nd husband nikhil patel on his birth day shared post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :नवऱ्याविरोधात दलजीत कौर पोलिसांत, दाखल केला FIR, बर्थडेच्या दिवशीच Ex पतीला दिलं मोठं गिफ्ट

लग्नानंतर केन्याला गेलेली दलजित संसार मोडत पुन्हा भारतात परतली होती. आता दलजितने थेट नवऱ्याविरोधात FIR दाखल केला आहे. ...