Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

दलजीत कौरने FIR करताच दिल्लीहून मुंबईत आला निखिल पटेल, पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार? - Marathi News | as soon as Dalljiet Kaur files FIR against husband Nikhil Patel he flew back in Mumbai from Delhi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दलजीत कौरने FIR करताच दिल्लीहून मुंबईत आला निखिल पटेल, पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार?

टीव्ही अभिनेत्री दलजीतच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ ...

"एवढासा असून पण नाटकी करतोय", संतापलेला सूरज वैभवच्या अंगावर धावून गेला अन्...; घरातच गुलीगत फाईट - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 suraj chavhan and vaibhav naik fight during captaincy task video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"एवढासा असून पण नाटकी करतोय", संतापलेला सूरज वैभवच्या अंगावर धावून गेला अन्...; घरातच गुलीगत फाईट

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : वैभवबरोबर सूरजची गुलीगत फाईट, पारा चढला अन् वातावरण तापलं! ...

टीव्ही अभिनेत्रीने सांगितली भयानक घटना; म्हणाली, "बसमध्ये त्याने माझ्याकडे बघून विकृत चाळे..." - Marathi News | Tv actress Sanaya Irani recalled moment when she was travelling by bus a man harassed her | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :टीव्ही अभिनेत्रीने सांगितली भयानक घटना; म्हणाली, "बसमध्ये त्याने माझ्याकडे बघून विकृत चाळे..."

सामान्य महिलाच नाही तर अभिनेत्रींनाही असे अनुभव आले आहेत. ...

"१० वर्षांपूर्वी तुमच्याबरोबर नाटकात काम करून...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये आलेल्या अशोक सराफ यांच्यासाठी ओंकारची पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame onkar raut shared special post for ashok saraf | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"१० वर्षांपूर्वी तुमच्याबरोबर नाटकात काम करून...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये आलेल्या अशोक सराफ यांच्यासाठी ओंकारची पोस्ट

हास्यजत्रेत विनोदाचा बादशहा अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. ओंकारने अशोक सराफ यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट करत खास पोस्ट लिहिली आहे. ...

Bigg Boss Marathi : घरात रंगणार पहिला कॅप्टन्सी टास्क! कॅप्टन्सीच्या बुलेट ट्रेनचा कोण होणार सवारी? सदस्यांमध्ये रस्सीखेच - Marathi News | Bigg Boss Marathi 5 first captaincy bullet train task to be performed at house who will win arbaaz and abhijeet sawant fight | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi : घरात रंगणार पहिला कॅप्टन्सी टास्क! कॅप्टन्सीच्या बुलेट ट्रेनचा कोण होणार सवारी? सदस्यांमध्ये रस्सीखेच

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : यंदाच्या सीझनमधील पहिल्या कॅप्टन्सी कार्यासाठी बुलेट ट्रेनचा टास्क होणार आहे. या बुलेट ट्रेनचा सवारी होऊन घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच होणार आहे. ...

Bigg Boss Marathi 5 : जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबळीमध्ये पडली फूट - Marathi News | Bigg Boss Marathi 5: Janhvi Killekar and Nikki Tamboli split | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 5 : जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबळीमध्ये पडली फूट

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचवा सीझन सुरू होऊन आठवडा झाला. दिवसेंदिवस बिग बॉसच्या घरात नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.दरम्यान घरात सध्या दोन गट पडले आहेत. ...

Video: अबब! निक्की तांबोळीच्या ७० प्रकारच्या लिपस्टिक बघून सर्व थक्क; धनंजय म्हणाला- - Marathi News | nikki tamboli have 70 shades of lipstick dhananjay powar make fun bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: अबब! निक्की तांबोळीच्या ७० प्रकारच्या लिपस्टिक बघून सर्व थक्क; धनंजय म्हणाला-

निक्की तांबोळीने बिग बॉस मराठीच्या घरात तब्बल ७० प्रकारच्या लिपस्टिक आणल्या आहेत. तिच्या लिपस्टिक बघून सर्वच थक्क झालेत (nikki tamboli, dhananjay powar) ...

"बिग बॉसमध्ये तुम्ही पण पाहिजे होतात..." चाहत्याच्या कमेंटवर विशाखा सुभेदारचा रिप्लाय, म्हणाली... - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame vishakha subhedar statment on entry in upcoming bigg boss marathi season | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"बिग बॉसमध्ये तुम्ही पण पाहिजे होतात..." चाहत्याच्या कमेंटवर विशाखा सुभेदारचा रिप्लाय, म्हणाली...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशाखा सुभेदार नावारूपाला आली. ...

प्राजक्ता माळी शिवभक्तीत तल्लीन, अभिनेत्रीने घेतलं त्र्यंबकेश्वरमधील ज्योतिर्लिंगाचं दर्शन - Marathi News | Prajakta Mali Immersed in Shiv Bhakti, Actress Visits Jyotirlinga in Trimbakeshwar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्राजक्ता माळी शिवभक्तीत तल्लीन, अभिनेत्रीने घेतलं त्र्यंबकेश्वरमधील ज्योतिर्लिंगाचं दर्शन

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतले आहे. ...