Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'बिग बॉस'च्या घरात Love Triangle! वैभव आणि परदेसी गर्लमध्ये जवळीक वाढली, आर्याची रडून रडून झाली 'अशी' अवस्था - Marathi News | bigg boss marathi 5 aarya confessed her feelings for vaibhav chavan love triangle in house | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस'च्या घरात Love Triangle! वैभव आणि परदेसी गर्लमध्ये जवळीक वाढली, आर्याची रडून रडून झाली 'अशी' अवस्था

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : वैभव इरिनाच्या प्रेमात अन् आर्या वैभवच्या प्रेमात! 'बिग बॉस'च्या घरात चाललंय तरी काय? ...

बॉलिवूडपासून दुरावलेली ही अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस १८' मध्ये, कोण आहे ती? - Marathi News | This actress who is away from Bollywood will be seen in 'Bigg Boss 18', who is she? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बॉलिवूडपासून दुरावलेली ही अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस १८' मध्ये, कोण आहे ती?

Bigg Boss 18 : सलमान खानचा 'बिग बॉस १८' सुरू होण्यासाठी अजून २ महिने बाकी आहेत, मात्र निर्मात्यांनी यासाठी सेलिब्रिटींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप कोणाच्याही नावाला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ...

मराठी अभिनेत्याचं ठरलं! आधी गुपचूप साखरपुडा केला आता लग्नाच्या बेडीत अडकणार, केळवणाचे फोटो समोर - Marathi News | saar kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar and sonalee gurav to tie knot kelvan photo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मराठी अभिनेत्याचं ठरलं! आधी गुपचूप साखरपुडा केला आता लग्नाच्या बेडीत अडकणार, केळवणाचे फोटो समोर

काही महिन्यांपूर्वीच अभिषेकने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोनाली गुरव हिच्याशी साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. आता अभिषेक आणि सोनाली यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. लवकरच हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.  ...

जन्मत:च हृदयात छिद्र, डॉक्टरांनीही मानलेली हार; आज तरुणाईची लाडकी आहे 'ही' अभिनेत्री - Marathi News | Tv actress Niti Taylor had hole in heart when she was born her life story | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :जन्मत:च हृदयात छिद्र, डॉक्टरांनीही मानलेली हार; आज तरुणाईची लाडकी आहे 'ही' अभिनेत्री

एका मालिकेने अभिनेत्रीचं नशीबच बदललं ...

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतून 'हा' प्रसिद्ध कलाकार पडणार बाहेर, स्वतःच केला खुलासा - Marathi News | The famous actor will drop out of the series 'Satvya Mulichi Satavi Mulagi', revealed himself | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतून 'हा' प्रसिद्ध कलाकार पडणार बाहेर, स्वतःच केला खुलासा

Satvya Mulichi Satavi Mulagi : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका रंजक वळणावर आली आहे. ...

"वैभवला अरबाजसाठी वाघनखं घेऊन पाठवलं होतं, पण...", 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची पोस्ट - Marathi News | bigg boss marathi 4 actor jay dudhane post for arbaaz patel and vaibhav chavhan | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"वैभवला अरबाजसाठी वाघनखं घेऊन पाठवलं होतं, पण...", 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची पोस्ट

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : वैभव हा अरबाजची कॉपी असल्याचं रितेश देशमुखनेही भाऊच्या धक्क्यावर म्हटलं होतं. आता 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने वैभव आणि अरबाजबाबत एक पोस्ट केली आहे. ...

ज्याची घरात चर्चा त्याचा नंबर वरचा! दुसऱ्या आठवड्यात हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट? - Marathi News | bigg boss marathi season 5 week 2 nomination task who will be nominate | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ज्याची घरात चर्चा त्याचा नंबर वरचा! दुसऱ्या आठवड्यात हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट?

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधील दुसऱ्या आठवड्यातलं नॉमिनेशन कार्य झालं असून हे सदस्य नॉमिनेट झाल्याची चर्चा आहे (bigg boss marathi 5) ...

'अंतरपाट' मालिकेत नवा ट्विस्ट, गौतमी-क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर येणार जान्हवीसमोर - Marathi News | A new twist in the 'Antarpat' series, the truth of Gautami-Kshitij's marriage will finally come before Janhvi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'अंतरपाट' मालिकेत नवा ट्विस्ट, गौतमी-क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर येणार जान्हवीसमोर

'अंतरपाट' (Antarpat Serial) मालिकेत एक रंजक वळण येणार आहे. गौतमी आणि क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर जान्हवीसमोर येणार आहे. ...

हरिनामाचा गजर अन् फुलांचा वर्षाव; 'बिग बॉस'मधून बाहेर आलेल्या पुरुषोत्तम दादांचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागत - Marathi News | bigg boss marathi 5 contestants Purushottam Dada Patil grand welcome in his village alandi pune | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :हरिनामाचा गजर अन् फुलांचा वर्षाव; 'बिग बॉस'मधून बाहेर आलेल्या पुरुषोत्तम दादांचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागत

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधून बाहेर आलेले पहिले स्पर्धक किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांचं त्यांच्या गावी जोरदार स्वागत करण्यात आलंय (purushottam dada patil, bigg boss marathi 5) ...