Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Bigg Boss Marathi Season 5: 'मी अनाथ मुलगीच करणार...', सूरज चव्हाण असं का म्हणाला? ऐकून तुम्हीही व्हाल भावुक - Marathi News | Suraj Chavan says he will may an orphan girl if its in his destiny know why | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मी अनाथ मुलगीच करणार...', सूरज चव्हाण असं का म्हणाला? ऐकून तुम्हीही व्हाल भावुक

Bigg Boss Marathi Season 5:सूरजने नुकतंच घरातील इतर काही मंडळींशी गप्पा मारत असताना आपण अनाथ मुलगीच करणार असा खुलासा केला. ...

Yogita Chavan : "मला खूप मानसिक त्रास होतोय"; योगिता चव्हाणला सोडायचंय 'बिग बॉस'चं घर, रितेश म्हणाला... - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Yogita Chavan cried and wants to quit the show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मला खूप मानसिक त्रास होतोय"; योगिता चव्हाणला सोडायचंय 'बिग बॉस'चं घर, रितेश म्हणाला...

Bigg Boss Marathi Season 5 Yogita Chavan : रितेश देशमुखने योगिता चव्हाणचं नाव घेताच तिने तिच्या मनातील एक इच्छा सर्वांसमोर बोलून दाखवली. बिग बॉसच्या घरातून बाहेर जायचं असल्याचं म्हणत तिला अश्रू अनावर झाले. ...

Bigg Boss Marathi Season 5: भाऊच्या धक्क्यावर रितेशने सुनावल्यानंतर जान्हवीला आली चक्कर, नेटकरी म्हणाले... - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Janhvi Killekar got dizzy after Ritesh Deshmukh scolded her | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :भाऊच्या धक्क्यावर रितेशने सुनावल्यानंतर जान्हवीला आली चक्कर, नेटकरी म्हणाले...

Bigg Boss Marathi Season 5: जान्हवी किल्लेकरचा आगाऊपणा नडला, आता आली चक्कर ...

Ragini Khanna : "मरण्याआधी मला लग्न करायचंय..."; गोविंदाच्या भाचीला मिळत नाही मुलगा, व्यक्त केलं दु:ख - Marathi News | govinda niece Ragini Khanna wants to get married become housewife | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"मरण्याआधी मला लग्न करायचंय..."; गोविंदाच्या भाचीला मिळत नाही मुलगा, व्यक्त केलं दु:ख

Ragini Khanna : रागिणी खन्ना आता ३६ वर्षांची झाली आहे. मात्र अभिनेत्रीचं अद्याप लग्न झालेलं नाही. ...

Bigg Boss Marathi Season 5: 'वर्षा किती वर्षांनी दिसलीस', अक्षय कुमारने असं म्हणताच वर्षा उसगांवकर लाजल्या - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5: Varsha Usgaonkar blushed as Akshay Kumar talks to her | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'वर्षा किती वर्षांनी दिसलीस', अक्षय कुमारने असं म्हणताच वर्षा उसगांवकर लाजल्या

Bigg Boss Marathi Season 5: वर्षा उसगांवकर आणि अक्षय कुमारने 'या' सिनेमात एकत्र काम केलं होतं. ...

खुशबू तावडेने हटके व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज, वयाच्या 38 व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई - Marathi News | Khushboo Tawde 7 months pregnant gave goodnews by sharing cute video with husband Sangram Salvi and first son Raghav | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :खुशबू तावडेने हटके व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज, वयाच्या 38 व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई

खुशबूने आता प्रेग्नंसीमुळे 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतून एक्झिट घेतली आहे. ...

"बांगड्या घाल म्हणजे काय?", अभिजीतबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे रितेशने जान्हवीला सणसणीत सुनावलं - Marathi News | bigg boss marathi 5 ritesh desmukh slams janhvi killekar for statement against abhijeet sawant | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"बांगड्या घाल म्हणजे काय?", अभिजीतबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे रितेशने जान्हवीला सणसणीत सुनावलं

Bigg Boss Marathi 5 : जान्हवी अभिजीतला "बांगड्या घालायच्या होत्या मग", असं म्हणाली होती. यावरुन रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर जान्हवीची चांगलीच शाळा घेणार आहे. ...

Bigg Boss Marathi 5: भाऊच्या धक्क्यावर येणार अक्षय कुमार, रितेश देशमुखसह खिलाडी कुमार घेणार सदस्यांची शाळा - Marathi News | bigg boss marathi 5 akshay kumar to seen in bhaucha dhakka with ritesh deshmukh watch promo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 5: भाऊच्या धक्क्यावर येणार अक्षय कुमार, रितेश देशमुखसह खिलाडी कुमार घेणार सदस्यांची शाळा

Bigg Boss Marathi Season 5 Contestants :भाऊच्या धक्क्यावर येणार अक्षय कुमार, 'बिग बॉस मराठी'मध्ये खिलाडी कुमारची एन्ट्री ...

'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक; लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय झक्कास - Marathi News | navri mile hitlerla fame actress vallari viraj latest photo looking gorgeous in red colour dress | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक; लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय झक्कास

झी मराठीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. ...