Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'लालबागचा राजा'ला पाहताच अभिनेत्याची आई भावुक, बाप्पाच्या दरबारातच डोळ्यातून आले अश्रू अन्... - Marathi News | bigg boss fame actor rajiv adatia mother gets emotional after seeking blessings of lalbaughcha raja | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लालबागचा राजा'ला पाहताच अभिनेत्याची आई भावुक, बाप्पाच्या दरबारातच डोळ्यातून आले अश्रू अन्...

'लालबागचा राजा'ला पाहताच अभिनेत्याच्या आईचे डोळे पाणावले, बाप्पाच्या दरबारातच कोसळलं रडू ...

"बिग बॉसच्या घरात येताच तुम्ही Mr India झालात...", निक्की-अरबाजशी पंगा घेणाऱ्या संग्रामची रितेशकडून कानउघाडणी - Marathi News | bigg boss marathi 5 ritesh deshmukh to take class of sangram choughule said you become mr india in house | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"बिग बॉसच्या घरात येताच तुम्ही Mr India झालात...", निक्की-अरबाजशी पंगा घेणाऱ्या संग्रामची रितेशकडून कानउघाडणी

घरात येताच संग्रामने अरबाज आणि निक्कीशी थेट पंगा घेतला होता. त्यामुळे त्याचं कौतुकही होत होतं. मात्र, त्यानंतर संग्राम घरात फारसा दिसला नाही. यावरुन रितेश संग्रामची शाळा घेणार आहे. ...

माफी माग! निक्कीच्या कानशिलात लगावल्यावर आर्याला मराठी अभिनेत्याचा मोलाचा सल्ला, म्हणाला- "ते तुला नक्कीच..." - Marathi News | bigg boss marathi 5 abhijeet kelkar advice aarya to appologise after she slapped nikki tamboli | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :माफी माग! निक्कीच्या कानशिलात लगावल्यावर आर्याला मराठी अभिनेत्याचा मोलाचा सल्ला, म्हणाला- "ते तुला नक्कीच..."

टास्क चालू असताना आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. आर्याने बिग बॉसच्या घरातील नियम मोडल्याने तिला घराबाहेर जावं लागण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याने आर्याला एक मोला सल्ला दिला आहे. ...

Bigg Boss Marathi Season 5: आर्याने निक्कीला कानाखाली मारलं, पण असं कुठे दिसलं? मराठी अभिनेत्रीचा सवाल - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Surekha Kudchi questions when Aarya slapped Nikki nobody saw | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आर्याने निक्कीला कानाखाली मारलं, पण असं कुठे दिसलं? मराठी अभिनेत्रीचा सवाल

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: बिग बॉस आर्याला काय शिक्षा देणार? ...

'आई कुठे...' फेम रुपाली भोसलेच्या आजीचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte fame actress rupali bhosale grandmother died shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आई कुठे...' फेम रुपाली भोसलेच्या आजीचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले हिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रुपालीच्या आजीचं निधन झालं आहे. ...

आर्याला निक्कीच्या कानशिलात लगावणं पडणार महागात, जावं लागेल घराबाहेर?, होणार मोठा निर्णय - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 : Arya will have to get Nikki's earring expensive, will have to go out of the house?, will be a big decision | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आर्याला निक्कीच्या कानशिलात लगावणं पडणार महागात, जावं लागेल घराबाहेर?, होणार मोठा निर्णय

Bigg Boss Marathi Season 5 : आर्याला रितेश भाऊ आज जाब विचारताना दिसणार आहे. ...

'सुख कळले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्ट शेअर करत दिली माहिती - Marathi News | 'Sukh Kalale' Serial going off air, the information was shared by sharing the post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सुख कळले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्ट शेअर करत दिली माहिती

Sukh Kalale : कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुख कळले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ...

गणपती मिरवणुकीत बेभान होऊन नाचली 'बिग बॉस मराठी' फेम इरिना, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | bigg boss marathi fame irina rudocova dance in pune ganpati pandal video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :गणपती मिरवणुकीत बेभान होऊन नाचली 'बिग बॉस मराठी' फेम इरिना, व्हिडिओ होतोय व्हायरल

बिग बॉस मराठी फेम इरिना रुडाकोवाने देखील पुण्यातील काही मंडळांना भेटी देत बाप्पाचं दर्शन घेतलं. गणेशोत्सवातील इरिनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...

"ज्या मंडळांमधे योग्य वागणूक दिली जात नाही...", मराठी अभिनेत्रीनं व्यक्त केला संताप - Marathi News | Sharmila Shinde Criticize Ganesh Pandals For Misbehaviour With Devotees Shares Post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"ज्या मंडळांमधे योग्य वागणूक दिली जात नाही...", मराठी अभिनेत्रीनं व्यक्त केला संताप

नामांकित मंडळांमध्ये भक्तांना चुकीची वागणूक दिल्याचंही समोर आलं आहे. ...