Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"आम्ही ५० मीटरवरुन पळत आलेलो कारण..."; निक्की-आर्याच्या 'थप्पड' प्रकरणाचा साक्षीदार संग्रामचा खुलासा - Marathi News | Sangram chougule reveals Nikki tamboli and Aarya slap case in bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आम्ही ५० मीटरवरुन पळत आलेलो कारण..."; निक्की-आर्याच्या 'थप्पड' प्रकरणाचा साक्षीदार संग्रामचा खुलासा

बिग बॉस मराठीमधून बाहेर आलेला संग्राम चौगुलेने त्या दिवशी घरात काय घडलं याचा खुलासा केलाय (sangram choughule, bigg boss marathi 5) ...

चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos - Marathi News | Yuzvendra Chahal hot wife Dhanashree Verma bold photoshoot Sparkling like your champagne glass see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos

Dhanashree Verma photoshoot: सोशल मीडियावर धनश्रीच्या नव्या फोटोशूटची तुफान चर्चा ...

"निक्कीला आम्ही ट्रॉफीपर्यंत जाऊ देणार नाही", मराठी अभिनेत्रीचा सूरजला पाठिंबा, म्हणते- "जर तो जिंकून बाहेर आला..." - Marathi News | bigg boss marathi 5 actress surekha kudachi support suraj chavhan shared video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"निक्कीला आम्ही ट्रॉफीपर्यंत जाऊ देणार नाही", मराठी अभिनेत्रीचा सूरजला पाठिंबा, म्हणते- "जर तो जिंकून बाहेर आला..."

सूरजनेच बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनची ट्रॉफी जिंकावी अशी चाहत्यांची इच्छा आहे. सेलिब्रिटीही सूरजला सपोर्ट करताना दिसत आहेत. मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांनीही सूरजला पाठिंबा दर्शविला आहे. ...

'आई तुळजाभवानी'ची महागाथा छोट्या पडद्यावर, पूजा काळे मुख्य भूमिकेत - Marathi News | The saga of 'Aai Tuljabhavani' on the small screen, Pooja Kale in the lead role | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आई तुळजाभवानी'ची महागाथा छोट्या पडद्यावर, पूजा काळे मुख्य भूमिकेत

बलाढ्य महिषासुराचा वध करणारी देवी तुळजाभवानी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची आई आहे. मायेने जवळ घेणारी, लेकरांचा हट्ट पुरवणारी, योग्य मार्ग दाखवणारी आणि आपल्यावर संकट आलं तर त्वरित धावणारी अशा या 'आई तुळजाभवानी'ची महागाथा लवकरच 'येत आहे. ...

सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट - Marathi News | archana puran singh revealed she had to laugh at kapil sharma show after mother in law demise | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट

एकदा एका एपिसोडचं शूटिंग करत असताना सासूच्या मृत्यूची बातमी मिळाली. ...

तुम हुस्नपरी तुम जाने जहाँ! अमृता फडणवीसांचा ग्लॅमरस लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर - Marathi News | deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis glamorous look in black lehenga | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :तुम हुस्नपरी तुम जाने जहाँ! अमृता फडणवीसांचा ग्लॅमरस लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर

अमृता यांनी खास फोटोशूट केलं आहे. काळ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात अमृता यांनी हे फोटोशूट केलं आहे. ...

"आपल्या प्रसिद्धीचा कुठलाही बडेजाव न करता...", बिग बॉसकडून कौतुक ऐकताच अभिजीत सावंतचे डोळे पाणावले - Marathi News | bigg boss marathi 4 grand celebration of contestant abhijeet sawant gets emotional | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आपल्या प्रसिद्धीचा कुठलाही बडेजाव न करता...", बिग बॉसकडून कौतुक ऐकताच अभिजीत सावंतचे डोळे पाणावले

'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूप विशेष असणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातात पहिल्यांदाच असं ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे. ...

आपला मुलगाच जिंकला पाहिजे! सूरजला राखी सावंतचा फूल सपोर्ट, खास मराठीतून शेअर केला व्हिडिओ, म्हणते... - Marathi News | bigg boss marathi season 5 rakhi sawant appeals to vote for suraj chavan video viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आपला मुलगाच जिंकला पाहिजे! सूरजला राखी सावंतचा फूल सपोर्ट, खास मराठीतून शेअर केला व्हिडिओ, म्हणते...

सूरजला सपोर्ट करण्यासाठी राखी सावंत मैदानात, चाहत्यांना केलं मत देण्याचं आवाहन. ...

कल्याणची चुलबुली शिवाली परबच्या न्यू यॉर्कच्या रस्त्यावर स्टायलिश अदा, फोटोंची चर्चा - Marathi News | maharashtrachi hasyajatra actress shivali parab stylish photo on streets of new york | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :कल्याणची चुलबुली शिवाली परबच्या न्यू यॉर्कच्या रस्त्यावर स्टायलिश अदा, फोटोंची चर्चा

कल्याणची चुलबुली म्हणून ओळख असणाऱ्या शिवाली परबने न्यू यॉर्कला जाऊन केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे (shivali parab, maharashtrachi hasyajatra) ...